लोक घरी यायचे, मी लपून बसायचो! Champions Trophy गाजवलेल्या वरुण चक्रवर्तीला मिळालेली धमकी, स्वत: केला गौप्यस्फोट

नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर हिंदुस्थानच्या संघाने नाव कोरले. हिंदुस्थानने न्यूझीलंडचा पराभव करत तब्बल 12 वर्षाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या विजयामध्ये हिंदुस्थानचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने महत्त्वाचे योगदान दिले. याच वरुण चक्रवर्ती याने आता मोठा गौप्यस्फोट केला आहे. 2021 मध्ये टी-20 वर्ल्डकपममध्ये कामगिरी यथायथा राहिल्यानंतर आपल्याला धमकीचे फोन आले होते, असा दावा वरुणने केला आहे. 2021 … Continue reading लोक घरी यायचे, मी लपून बसायचो! Champions Trophy गाजवलेल्या वरुण चक्रवर्तीला मिळालेली धमकी, स्वत: केला गौप्यस्फोट