हिंदुस्थानचा सुस्साट विजय, 49 चेंडू आणि 7 विकेट राखून हिंदुस्थानची विजयी सलामी
अर्शदीप सिंहच्या भेदकतेसमोर बांगलादेशी फलंदाजीची तारांबळ उडाल्यानंतर हिंदुस्थानी फलंदाजांसमोर त्यांच्या गोलंदाजांचीही अक्षरशः तारांबळ उडाली. हिंदुस्थानने कसोटी मालिकेतील आपला वेगवान खेळ टी-20 तही कायम राखत 49 चेंडू आणि 7 विकेट राखत तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आपल्या भन्नाट गोलंदाजीने 3 विकेट टिपणारा अर्शदीप हिंदुस्थानी विजयाचा शिल्पकार ठरला. टी-20 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरल्यानंतर … Continue reading हिंदुस्थानचा सुस्साट विजय, 49 चेंडू आणि 7 विकेट राखून हिंदुस्थानची विजयी सलामी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed