रोहितची धावांची कटकट कटकला मिटणार? बाराबती स्टेडियमवर अर्धशतकाच्या हॅटट्रिकची संधी

कसोटीतील सातत्यपूर्ण अपयशामुळे आधीच निवृत्तीच्या उंबरठय़ावर रेंगाळत असलेल्या रोहित शर्माकडून साऱ्यांनाच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत घणाघाती फलंदाजीची अपेक्षा आहे. त्यातच नागपूर सामन्यात त्याने 2 धावा केल्यामुळे साऱ्यांचा घोर अपेक्षाभंग झाला आहे. परिणामतः त्याच्याविषयी पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे ‘खेलो या झेलो’ या निर्णयापर्यंत पोहोचलेला रोहित कटकला आपल्या धावांची कटकट संपवण्याची शक्यता आहे. कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळल्या … Continue reading रोहितची धावांची कटकट कटकला मिटणार? बाराबती स्टेडियमवर अर्धशतकाच्या हॅटट्रिकची संधी