पती नाही कसाई; श्वास कोंडेपर्यंत मारहाण; 1 कोटी अन् फॉर्च्यूनरचीही मागणी, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरचा पतीवर गंभीर आरोप

हरयाणातील हिसार येथील वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर स्वीटी बूरा हिने तिचा पती, हिंदुस्थानच्या कबड्डी संघाचा माजी कर्णधारव भाजप नेता दीपक हुड्डा याच्यावर मारहाण केल्या आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. दीपकने एक कोटी रुपये आणि फॉर्च्यूनरची मागणी केली. एवढेच नाही तर श्वास कोंडेपर्यंत मारहाणही केली, असा गंभीर आरोप स्वीटीने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दीपक आणि त्याची … Continue reading पती नाही कसाई; श्वास कोंडेपर्यंत मारहाण; 1 कोटी अन् फॉर्च्यूनरचीही मागणी, वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सरचा पतीवर गंभीर आरोप