महाआघाडी विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार; जयंत पाटील यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 पैकी 8 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. विजयी खासदारांचे आज राष्ट्रवादी भवन येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अभिनंदन केले. शरद पवार जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्तच असतो, लोकसभेत राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट 80 टक्के राहिला, असे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. विधानसभेत महाविकास आघाडी 180 पेक्षा जास्त जागा जिंकेल, … Continue reading महाआघाडी विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार; जयंत पाटील यांचा विश्वास