IND vs ENG – टी-20 लढतीसाठी एमसीए स्टेडियम सज्ज

हिंदुस्थान-इंग्लंड दरम्यान येत्या 31 जानेवारीला पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर चौथा टी-२० क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी हे स्टेडियम सर्व सुविधांनी सज्ज करण्यात आले आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, पार्किंग सुविधा, स्वच्छतागृहे, पत्रकार परिषद कक्ष, पिण्याचे पाणी आणि सुरक्षितता याबरोबरच … Continue reading IND vs ENG – टी-20 लढतीसाठी एमसीए स्टेडियम सज्ज