Ind Vs Eng T20 – पहिल्या टी20 सामन्यासाठी इंग्लंडची घोषणा, ‘या’ वेगवान गोलंदाजांचा समावेश; टीम इंडियाची डोकेदुखी वाढणार

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (22 जानेवारी 2025) कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. तसेच संघामध्ये धारधार मारा करणाऱ्या दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. कोलकाताच्या इडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पहिला … Continue reading Ind Vs Eng T20 – पहिल्या टी20 सामन्यासाठी इंग्लंडची घोषणा, ‘या’ वेगवान गोलंदाजांचा समावेश; टीम इंडियाची डोकेदुखी वाढणार