Ind Vs Ban 2nd Test Match – पावसाने विश्रांती घेताच विराट बरसला! सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडीत

पावसाच्या विश्रांती नंतर अखेर चौथ्या दिवशी टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला कानपुरमध्ये सुरुवात झाली. विराट कोहलीने पहिल्या डावात दमदार फलंदाजी करत ऐतिहासिक कामगिरी केली आणि सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडला. बांगलादेशने पहिल्या डावात फलंदाजी करताना 233 धावा केल्या. बांगलादेशकडून मोमीनुलने सर्वाधिक 107 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात टीम इंडियाच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा धारण करत … Continue reading Ind Vs Ban 2nd Test Match – पावसाने विश्रांती घेताच विराट बरसला! सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडीत