‘मला माफ करा’, मणिपूर हिंसाचारावर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मागितली माफी

गेल्या दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकांना आपली घरे सोडावी लागली. विरोधी पक्ष सातत्याने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. मात्र भाजप याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. यातच आता दोन वर्षानंतर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मणिपूर हिंसाचाराच्या घटनांबाबत माफी मागितली … Continue reading ‘मला माफ करा’, मणिपूर हिंसाचारावर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मागितली माफी