‘मी व्हिस्कीचा चाहता’; सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरूममध्ये ‘रंगला’ संवाद

न्यायालयात युक्तीवादांमुळे होणारी गरमागरम चर्चा नेहमीच पाहायला मिळते. पण काही वेळा न्यायाधीश आणि वकिलांमध्ये हलकाफुलका संवादही अनुभवायला मिळतो. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी असाच एक हलकाफुलका संवाद रंगला. एका खटल्यादरम्यान सुरू असलेल्या युक्तीवादावेळी ज्येष्ठ वकील दिनेश द्विवेदी आणि देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यात काही काळ हलकाफुलका संवाद पाहायला मिळाला. द्विवेदी यांनी गंमतीत आपल्या विविध रंगात रंगलेल्या केसांवर … Continue reading ‘मी व्हिस्कीचा चाहता’; सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरूममध्ये ‘रंगला’ संवाद