ICC Champions Trophy 2025 – हिंदुस्थानला ‘चॅम्पियन्स’ होण्याची संधी

‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. अशातच अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कोणते संघ उपांत्य फेरी गाठतील याबाबत तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. ‘अ’ गटातून उपांत्य फेरीसाठी हिंदुस्थानला बहुतांश दिग्गजांनी प्रथम पसंती दिली आहे, तर घरच्या मैदानावर पाकिस्तानचा पराभव करून तिरंगी मालिका पटकावणाऱ्या न्यूझीलंडला दुसरी पसंती दिली जात आहे. … Continue reading ICC Champions Trophy 2025 – हिंदुस्थानला ‘चॅम्पियन्स’ होण्याची संधी