Pahalgam Terror Attack- मी कलमा म्हणू शकलो, म्हणून मी वाचलो! प्राध्यापकाची मृत्युच्या दाढेतून सुटका

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. आसाम विद्यापीठाचे प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य पहलगामजवळील बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले. प्राध्यापकांनी त्यांचे प्राण या दहशतवादी हल्ल्यात कसे वाचले यावर त्यांनी आपबिती सांगितली. दहशतवाद्यांनी पहलगामजवळील बैसरनमध्ये हल्ला केला. प्राध्यापक भट्टाचार्य देखील त्यांच्या कुटुंबासह त्याठिकाणी होते. Pahalgam Terror … Continue reading Pahalgam Terror Attack- मी कलमा म्हणू शकलो, म्हणून मी वाचलो! प्राध्यापकाची मृत्युच्या दाढेतून सुटका