Hair Care-अंघोळीआधी फक्त दहा मिनिटे केसांना दही लावून ठेवा; केस होतील मऊ मुलायम, चमकदार! वाचा सविस्तर

आपल्या सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये केसांची निगा राखणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. धूळ आणि प्रदूषणामुळे केसांची अक्षरशः वाट लागली आहे. महिलांच्या सौंदर्यामध्ये केसांचे स्थान हे महत्त्वाचे आहे. अनेकदा धुळीमुळे, प्रदुषणामुळे केस गळणे, कोरडे पडण्यास सुरुवात होता. केसांचे आरोग्य हे मुख्यतः आपण काय आणि कोणता आहार घेतो यावर अवलंबून असते. केसांची काळजी घेण्यासाठी तेल हे अत्यंत महत्त्वाचे आहे. … Continue reading Hair Care-अंघोळीआधी फक्त दहा मिनिटे केसांना दही लावून ठेवा; केस होतील मऊ मुलायम, चमकदार! वाचा सविस्तर