Hibiscus Flower Face Pack- जास्वंदीच्या फुलाचे फेस पॅक त्वचेला देतील नैसर्गिक ग्लो, साध्या सोप्या घरगुती उपायांनी त्वचेला मिळतील खूप फायदे

गणपतीला आवडणारे फूल म्हणून जास्वंदीच्या फुलाचा मान हा केवळ धार्मिक कार्यापुरता उपयोगी नाही. तर जास्वंदीच्या फुलांचे असंख्य उपयोग सौंदर्यासाठीही तितकेच महत्त्वाचे मानले जातात. जास्वंदीच्या फुलापासून विविध तेलं बनवून केसांच्या वाढीसाठी वापरले जातात. जास्वंदीचे तेल हे केसवाढीसाठी खूप उपयुक्त मानले जाते. त्याच जास्वंदीच्या फुलापासून आपण आज फेस पॅक कसे करायचे ते बघणार आहोत. जास्वंदीच्या फेस पॅकमुळे … Continue reading Hibiscus Flower Face Pack- जास्वंदीच्या फुलाचे फेस पॅक त्वचेला देतील नैसर्गिक ग्लो, साध्या सोप्या घरगुती उपायांनी त्वचेला मिळतील खूप फायदे