Nanded News – कौठा येथील घरकुल अनुदान वाटप घोटाळा, तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील कौठा येथील घरकुल अनुदान वाटप घोटाळा प्रकरणात आरोपी असलेल्या दोन तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज बिलोली येथील न्यायालयाने फेटाळून लावला आहे. कौठा ग्रामपंचायत अंतर्गत अपात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत पात्र दाखवून शासनाकडून आलेल्या घरकुल अनुदान वाटपात 14 लाख 40 हजार रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात दि.5 एप्रिल रोजी दोन … Continue reading Nanded News – कौठा येथील घरकुल अनुदान वाटप घोटाळा, तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला