Home Remedies For Lizards- घरात पालींचा सुळसुळाट झालाय, स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ आहेत पालींचा कर्दनकाळ!

प्रत्येक ऋतूत कुठे ना कुठे पाली घरात दिसू लागतात. उन्हाळ्यामध्ये बाथरूम, स्वयंपाकघर, भिंती आणि सिलिंगवर दिसू लागतात. सर्वात मोठी भीती म्हणजे पाल एखाद्या अन्नपदार्थात पडू शकते त्यामुळेच पालीपासून विषबाधा होण्याचा संभव असतो. स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आपण पालीला पळवून लावू शकतो. पाली घरातील अशा ठिकाणी असतात, ज्या ठिकाणी लहान किटक खायला मिळतात, म्हणून … Continue reading Home Remedies For Lizards- घरात पालींचा सुळसुळाट झालाय, स्वयंपाकघरातील ‘हे’ पदार्थ आहेत पालींचा कर्दनकाळ!