ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात; शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आजपासून जनतेसाठी खुले

राज्य सरकारने गाजावाजा करून लंडनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममधून ऐतिहासिक वाघनखे  आणली आहेत. ही छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचे सरकारने म्हटले आहे. आज राजधानी सातारा येथील छत्रपती शिवाजी  महाराज संग्रहालयात ही वाघनखे ठेवण्यात आली असून उद्या शनिवारपासून ही ऐतिहासिक वाघनखे जनतेला पाहता येणार आहेत. ऐतिहासिक वाघनखे तीन वर्षांसाठी करारावर महाराष्ट्रात आणली आहेत. सातारा येथील छत्रपती … Continue reading ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात; शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आजपासून जनतेसाठी खुले