तामिळनाडू सरकारचा केंद्राला दणका, स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह वगळलं

तामीळनाडूत हिंदीविरोधातला वाद गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड चिघळला आहे. हिंदी भाषेच्या लादण्यामुळे गेल्या 100 वर्षांत उत्तर हिंदुस्थानातील तब्बल 25 भाषा संपल्या, अशी जळजळीत टीका तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. अशातच आता स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा केंद्राला दणका देत राज्याच्या अर्थसंकल्पातून ‘₹’ हे चिन्ह काढून टाकले आहे. तसेच त्याच्या जागी तामिळ लिपीतील ‘ரூ’ … Continue reading तामिळनाडू सरकारचा केंद्राला दणका, स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह वगळलं