अदानीच्या ‘महा’घोटाळ्याची JPC मार्फत सखोल चौकशी करा; हिंडनबर्गच्या गौप्यस्फोटानंतर विरोधक आक्रमक

गतवर्षी अदानी समूहाच्या गैरव्यवहारांबाबत गौप्यस्फोट करणाऱ्या अमेरिकेच्या ‘हिंडनबर्ग रिसर्च’ संस्थेने आता थेट सेबीवरच हल्ला केला आहे. सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बूच व त्यांच्या पतीची अदानी समूहाच्या कंपनीत भागीदारी आहे. त्यामुळेच सेबीने शेअर्स किमतीतील हेराफेरी, मनी लॉण्डरिंग आदी गंभीर आरोपांनंतरही अदानी समूहावर 18 महिन्यांत कोणतीच कारवाई केली नाही, असा बॉम्बगोळा ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने फोडला. यामुळे विरोधक आक्रमक … Continue reading अदानीच्या ‘महा’घोटाळ्याची JPC मार्फत सखोल चौकशी करा; हिंडनबर्गच्या गौप्यस्फोटानंतर विरोधक आक्रमक