हिंडनबर्गने नवा बॉम्ब टाकला, ‘सेबी’प्रमुखच अदानींच्या कंपनीत भागीदार! घोटाळ्याची चौकशी करणारी संस्थाच फुटली

गेल्या वर्षी अदानी समूहातील गैरव्यवहाराचा गौप्यस्फोट करणाऱ्या ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने शनिवारी थेट सेबीवरच बॉम्ब टाकला. सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बूच व त्यांच्या पतीची अदानी समूहाच्या कंपनीत भागीदारी आहे. त्यामुळेच सेबीने शेअर्स किमतीतील हेराफेरी, मनी लॉण्डरिंग आदी गंभीर आरोपांनंतरही अदानी समूहावर 18 महिन्यांत कोणतीच कारवाई केली नाही, असा गौप्यस्फोट ‘हिंडनबर्ग रिसर्च’ने केला. शेअर बाजारातील घोटाळय़ाचा तपास करणारी … Continue reading हिंडनबर्गने नवा बॉम्ब टाकला, ‘सेबी’प्रमुखच अदानींच्या कंपनीत भागीदार! घोटाळ्याची चौकशी करणारी संस्थाच फुटली