अदानी प्रकरण: हिंडेनबर्गला SEBI कडून कारणे दाखवा नोटीस मिळाली; कंपनी देखील लढण्याच्या तयारीत, ब्लॉगमधून केला प्रतिहल्ला

अमेरिकास्थित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले आहे की, ‘हिंदुस्थानच्या नियमांच्या संशयास्पद उल्लंघनाचा’ ठपका ठेवत 27 जून रोजी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडून ‘कारणे दाखवा’ नोटीस मिळाली आहे. जानेवारी 2023 चा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर  नियामक अदानी समूहाच्या मदतीसाठी आल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने केला आहे. ‘आमच्या जानेवारी 2023 च्या अहवालाच्या प्रकाशनानंतर लगेचच सेबीची अदानीला … Continue reading अदानी प्रकरण: हिंडेनबर्गला SEBI कडून कारणे दाखवा नोटीस मिळाली; कंपनी देखील लढण्याच्या तयारीत, ब्लॉगमधून केला प्रतिहल्ला