Photo – मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ

अनेक दिवसांनी मुबईत आज पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. गेली अनेक दिवस पाऊस नसल्याने मुंबईकरांनी छत्री घरी ठेवली होती. पण अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकर भिजून गेले.