मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार! मुंबईकरांची तारंबळ

जुलै महिन्यातील मुंबईच्या पावसाचं वर्णन म्हणजे मुसळधार अशा एकाच शब्दात करता येतं. शुक्रवारी पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात अशाच जलधारा कोसळू लागल्या आहेत. यामुळे कामासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच तारंबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. पावसाचा जोर इतका आहे की छत्री, रेनकोट असूनही अक्षरश: लोक भिजून गेल्याचं पाहायला मिळत आहे. पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसाचा पहिला फटका बसला आहे … Continue reading मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार! मुंबईकरांची तारंबळ