उन्हाचा तडाखा वाढला; मुंबईकर भिरभिरले, ठाण्याच्या तापमानातही मोठी वाढ
राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर परिसरात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला आहे. मंगळवारी मुंबई शहर आणि उपनगरांत जणू सूर्य आग ओकत होता. त्यामुळे दुपारच्या कडक उन्हात चालताना मुंबईकर अक्षरशः भिरभिरले. तळपायापासून मस्तकापर्यंत उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागले. त्यात अनेकजण चक्कर येऊन खाली कोसळल्याच्याही घटना घडल्या. पुढील 48 तासांत मुंबई-ठाण्यासह राज्यभरात उष्णतेच्या तीव्र … Continue reading उन्हाचा तडाखा वाढला; मुंबईकर भिरभिरले, ठाण्याच्या तापमानातही मोठी वाढ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed