Weight Loss- वजन कमी करण्यासाठी आणि डायबेटीजसाठी रामबाण उपाय आहे ही औषधी वनस्पती!!!

दूध आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. इसबगोल ही अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे. इसबगोलाला इंग्रजीत Psyllium Husk म्हणतात. इसबगोल दुधात मिसळून प्यायल्याने पचन, रक्तातील साखरेसारख्या समस्या दूर होतात. इसबगोलमध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, जीवनसत्त्वे यांसह अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. इसबगोलचे फायदे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दूध आणि इसबगोलचे … Continue reading Weight Loss- वजन कमी करण्यासाठी आणि डायबेटीजसाठी रामबाण उपाय आहे ही औषधी वनस्पती!!!