Haryana election result – विनेश फोगाटने मैदान मारलं, जुलाना मतदारसंघातून विजयी

  हरियाणा विधानसभा निवडणुकीत ऑलिम्पिक खेळाडू विनेश फोगाट हिने मैदान मारले असून जुलाना मतदारसंघातून ती 6 हजारांहून अधिक मते घेऊन विजयी झाली आहे. विनेशचा हा विजय यासाठी विशेष मानला जात आहे की काँग्रेसने 19 वर्षानंतर येथे मुसंडी मारली आहे. काँग्रेसचा उमेदवार शेवटचा 2005 ला येथून विजयी झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या मतदारसंघात काँग्रेसने बाजी … Continue reading Haryana election result – विनेश फोगाटने मैदान मारलं, जुलाना मतदारसंघातून विजयी