नूंह दंगलीतील आरोपीचा सर्वाधिक मताधिक्क्यानं विजय, तर ‘या’ उमेदवारानं अवघ्या 32 मतांनी मारली बाजी!
जम्मू-कश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये इंडिया आघाडीने विजय मिळवला, तर हरयाणात भाजपने विजयाची हॅटट्रिक साधली. भाजपने 48 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा विजय काँग्रेसच्या उमेदवाराने मिळवला, तर भाजपचा एक उमेदवार काठावर पास झाला. हरयाणामध्ये फिरोझपूर झिरका मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मामन खान यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळवले. नूंह दंगलीमध्ये … Continue reading नूंह दंगलीतील आरोपीचा सर्वाधिक मताधिक्क्यानं विजय, तर ‘या’ उमेदवारानं अवघ्या 32 मतांनी मारली बाजी!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed