पंड्याला टी-20 चे कर्णधारपद मिळणार; बीसीसीआयचे संकेत

हिंदुस्थानच्या टी-20 कर्णधारपदाचे निश्चित झालेय. टी-20 वर्ल्ड कपमध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱया हार्दिक पंडय़ाला हिंदुस्थानच्या टी-20 वर्ल्ड कपचे कर्णधारपद दिले जाणार असून उपकर्णधारपदासाठी मात्र शुबमन गिल किंवा सूर्यकुमार यादवपैकी एकाची वर्णी लागेल. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची सूत्रे कोणाच्या हातात देणार याकडे साऱयांचे लक्ष लागले होते. नुकत्याच झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी हिंदुस्थानची यंग ब्रिगेड … Continue reading पंड्याला टी-20 चे कर्णधारपद मिळणार; बीसीसीआयचे संकेत