नताशाशी घटस्फोटाची चर्चा अन् रशियन मॉडेलनी शेअर केले पंड्यासोबत ‘ते’ फोटो; डेटिंगबाबत म्हणाली…

टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम लढतीत अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत हिंदुस्थानला जेतेपद जिंकून देण्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याने याने मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या कामगिरीचे चौफेर कौतुकही होत आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर ज्या वानखेडेवर त्याची हुर्या उडवण्यात आली होती, तिथेच त्याच्या नावाचा जयजयकारही झाला. असे असले तरी त्याच्या खासगी आयुष्यात मात्र गेल्या काही काही … Continue reading नताशाशी घटस्फोटाची चर्चा अन् रशियन मॉडेलनी शेअर केले पंड्यासोबत ‘ते’ फोटो; डेटिंगबाबत म्हणाली…