‘मानसिक छळ झाला, अपमानित केलं; पण तो…’, कैफनं सांगितली हार्दिकच्या ‘कमबॅक’ची कहाणी, बायोपिक बनवण्याची मागणी

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्यासाठी गेले काही वर्ष चढ-उताराचे राहिले. खासगी आणि व्यवसायिक आयुष्यातही त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यात तालून-सुलाखून निघाल्यानंतर आता हार्दिक पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालेला आहे. एकेकाळी हार्दिक पंड्याला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद त्याच्याकडे आले तेव्हा चाहत्यांनी … Continue reading ‘मानसिक छळ झाला, अपमानित केलं; पण तो…’, कैफनं सांगितली हार्दिकच्या ‘कमबॅक’ची कहाणी, बायोपिक बनवण्याची मागणी