हार्दिक पांड्या विदेशी गायिकेला करतोय डेट? चर्चांना उधाण

हिंदुस्थानचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच त्याने पत्नी नताशासोबत घटस्फोट घेतला आणि चार वर्षानंतर ते विभक्त झाले. या चर्चा ताज्या असतानाच आता हार्दिक पांड्या एका विदेशी गायिकेला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रसिद्ध ब्रिटीश गायिका जस्मिन वालिया हिच्यासोबत सध्या हार्दिक पांड्याचे नाव जोडले जात आहे. शिवाय दोघांनी एकत्र … Continue reading हार्दिक पांड्या विदेशी गायिकेला करतोय डेट? चर्चांना उधाण