भाडोत्रीचे पत्नीसोबत होते अनैतिक संबंध, पतीने त्याला जिवंत गाडला

आपल्याच घरात पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या व्यक्तीचे आपल्याच पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर पतीने त्याला जमिनीत जिवंत गाडल्याची धक्कादायक घटना हरयाणातील रोहतक येथे समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हरदिप नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. बाबा मसनाथ युनिव्हर्सिटीत योगा शिक्षक असलेला जगदीप हा हरदीपच्या घरात भाड्याने राहायचा. काही दिवसांपासून जगदीपचे हरदीपच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. … Continue reading भाडोत्रीचे पत्नीसोबत होते अनैतिक संबंध, पतीने त्याला जिवंत गाडला