हराया गया है! विनेश फोगाटने कुस्ती सोडल्यानंतर बजरंग पुनियाचा मोठा दावा

हिंदुस्थानची कुस्तीपटू विनेश फोगाटने गुरुवारी या खेळातून निवृत्ती जाहीर केली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशचे वजन 50 किलोग्रॅमपेक्षा 100 ग्रॅमपेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्याने तिला तिच्या सुवर्णपदकासाठी अपात्र ठरवण्यात आल्याच्या एक दिवसानंतर हा निर्णय घेण्यात आला. विनेशने कुस्तीला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर करताच सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडियावर सांगितले की, ती हरली नाही, तर तिला … Continue reading हराया गया है! विनेश फोगाटने कुस्ती सोडल्यानंतर बजरंग पुनियाचा मोठा दावा