Jalna crime news – जालन्यात कंटेनरसह 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त

जालन्यातली तालुका जालना पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा आयशर कंपनीटा ट्रक पकडला असून जवळपास एक कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. शुक्रवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांना अंबड रोडवर अपघात झाल्याची माहिती मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक अतुल पाटील, पो.ना. विष्णु कोरडे, पो.कॉ. लक्ष्माण शिंदे, राम शेंडीवाले, … Continue reading Jalna crime news – जालन्यात कंटेनरसह 1 कोटी रुपयांचा गुटखा जप्त