अमेरिकेत घुसखोरी करण्यासाठी गुजरातचा पटेल बनला पाकचा हुसैन

भरमसाट पैसा कमविण्यासाठी अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश करण्यासाठी डंकी मार्ग सर्रास वापरला जातोय. गुजरातमधील ए. सी. पटेल नावाच्या एका व्यक्तीनेसुद्धा याच मार्गाने अमेरिकेत घुसखोरी केली. तो एवढय़ावरच थांबला नाही तर तो बनावट पासपोर्ट बनवून पाकिस्तानी नागरिकही बनला. मोहम्मद नजीर हुसैन असे नवे नाव धारण केलेल्या गुजरातमधील या तरुणाला अमेरिकेने मायदेशी पाठवले. अमेरिकेने 12 फेब्रुवारी रोजी त्याला … Continue reading अमेरिकेत घुसखोरी करण्यासाठी गुजरातचा पटेल बनला पाकचा हुसैन