IPL 2025 – गुजरात टायटन्स नंबर वनच्या सिंहासनावर, दिल्ली कॅपिटल्सची पराभवामुळे दुसऱ्या स्थानी घसरण

गुणतक्त्यामधील दोन अव्वल संघांमध्ये झालेल्या लढतीत गुजरात टायटन्सने 7 फलंदाज आणि 4 चेंडू राखून बाजी मारत दिल्ली कॅपिटल्सला दुसऱ्या स्थानावर ढकलत पुन्हा एकदा आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज केले. जोस बटलरची नाबाद 97 धावांची खेळी आणि प्रसिध कृष्णाने टिपलेले चार बळी हे गुजरातच्या विजयाचे वैशिष्ट्ये ठरले. राहुल तेवतियाने फलंदाजीला आल्यावर तीन चेंडूंत … Continue reading IPL 2025 – गुजरात टायटन्स नंबर वनच्या सिंहासनावर, दिल्ली कॅपिटल्सची पराभवामुळे दुसऱ्या स्थानी घसरण