लाडक्या बहिणींना खूशखबर… हे घ्या सरकारी गिफ्ट; गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला

राज्यातील फडणवीस सरकारकडून मिळालेली लाडक्या बहीण योजनेतील 1500 रुपयांची ओवाळणी पेंद्रातील लाडके मोदी सरकार मात्र महागाईचे ‘गिफ्ट’ देऊन दुसऱया हाताने काढून घेत आहे. या वेळेस घरगुती वापरासाठीच्या सिलिंडरची दरवाढ करून आपल्या लाडक्या बहिणींना पेंद्र सरकारने ‘खूशखबर’ दिली आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या दरवाढीचे कारण दिले जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी होत असताना … Continue reading लाडक्या बहिणींना खूशखबर… हे घ्या सरकारी गिफ्ट; गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला