निधी पाहिजे तर भाजपात या, नितेश राणे पुन्हा बरळले; महाविकास आघाडीचे सरपंच असतील तिथे एक रुपयाही देणार नाही

जिल्हा नियोजनचा विकास निधी असो किंवा थेट सरकारचा निधी हा महायुतीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गावात प्राधान्याने जाईल. महाविकास आघाडीचा सरपंच असलेल्या गावात एकही रुपयाचा निधी दिला जाणार नाही, अशी उघड धमकी मंत्री नितेश राणे यांनी दिली. निधी पाहिजे असेल तर भाजपात या, अशी ऑफरही त्यांनी दिली.  भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळमध्ये … Continue reading निधी पाहिजे तर भाजपात या, नितेश राणे पुन्हा बरळले; महाविकास आघाडीचे सरपंच असतील तिथे एक रुपयाही देणार नाही