SC On Private Property: सरकार प्रत्येक खाजगी मालमत्ता ताब्यात घेऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने 46 वर्षे जुना निर्णय केला रद्द; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

सार्वजनिक हितासाठी सरकार कोणतीही खाजगी मालमत्ता ताब्यात घेऊ शकते का? या प्रश्नाच्या उत्तरात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मंगळवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.