आघाडी सरकार चालवायला मोठे मन, सर्वसमावेशक दृष्टिकोन लागतो, गोगोई म्हणाले, पंतप्रधान म्हणून मोदींचे भविष्य अनिश्चित

एनडीएतील घटक पक्षांच्या हातापाया पडून नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची माळ गळय़ात घालून घेण्यासाठी लगबग चालवली आहे. मात्र, काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी मोदी यांना त्यांच्या लगीनघाईवरून चांगलेच टोलवले आहे. आघाडी सरकार चालवण्यासाठी मोठय़ा मनाची, खुल्या मनाची आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाची गरज असते. यामुळे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे भवितव्य अनिश्चितच दिसतेय, असे सांगत गोगोई यांनी मोदींच्या … Continue reading आघाडी सरकार चालवायला मोठे मन, सर्वसमावेशक दृष्टिकोन लागतो, गोगोई म्हणाले, पंतप्रधान म्हणून मोदींचे भविष्य अनिश्चित