सामाजिक कार्यकर्त्या ते दिल्लीच्या मुख्यमंत्री, असा आहे आतिशी यांचा राजकीय प्रवास

अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. आपच्या नेत्या आतिशी यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली आहे. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी भाजपच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दिक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भुषवले होते. पंजाब राजपूत कुटुंबातूल आलेल्या आतिशी यांनी ऑक्सफोर्डमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आतिशी यांचे … Continue reading सामाजिक कार्यकर्त्या ते दिल्लीच्या मुख्यमंत्री, असा आहे आतिशी यांचा राजकीय प्रवास