अजित पवारांच्या बैठकीला चार आमदारांची दांडी

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि 19 आमदार सोडून जाण्याची भीती या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज बैठक बोलावली होती, पण या बैठकीला चार आमदारांनी दांडी मारल्याने चर्चेला उधाण आले होते. लोकसभा निवडणुकांत अजित पवार गटाला अपयश आले आहे. चारपैकी केवळ एका जागेवर त्यांचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे अस्वस्थ झालेले अजित पवार … Continue reading अजित पवारांच्या बैठकीला चार आमदारांची दांडी