Pune News : पुण्यात विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू; मावळमध्ये दरड कोसळून एक ठार, एक जखमी

पुण्यातील डेक्कन नदीपात्र परिसरात विजेचा शॉक लागून तिघा कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. येथील अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना त्यांना शॉक लागला. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अभिषेक अजय घाणेकर (वय 25), आकाश विनायक माने (वय 21) ,शिवा जिदबहादुर परिहार (वय 18, … Continue reading Pune News : पुण्यात विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू; मावळमध्ये दरड कोसळून एक ठार, एक जखमी