मालेगाव बॉम्बस्फोटाशी परमबीर सिंह यांचे कनेक्शन, मोहन भागवत यांना आणण्याचे परमबीर यांनी आदेश दिले; द्विवेदी यांच्या वकिलांचा सत्र न्यायालयात युक्तिवाद

मालेगाव बॉम्बस्फोटाशी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे कनेक्शन उघड झाले आहे. तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबुब मुजावर यांना परमबीर यांनी नागपूर येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते, मात्र या आदेशाचे पालन परमबीर यांनी न केल्याने मुजावर यांचा बळी देत त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले असा दावा वकिलांनी … Continue reading मालेगाव बॉम्बस्फोटाशी परमबीर सिंह यांचे कनेक्शन, मोहन भागवत यांना आणण्याचे परमबीर यांनी आदेश दिले; द्विवेदी यांच्या वकिलांचा सत्र न्यायालयात युक्तिवाद