मृत महिलेला जिवंत दाखवत 10 एकर जमीन हडपली; जयकुमार रावल यांच्यावर अनिल गोटे यांचा आरोप

राज्यात गडबड गोंधळामुळे सत्तेत आलेल्या महायुतीमधील मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे अनेक कारनामे उघड होत आहेत. या नावांमध्ये आता जयकुमार रावल यांच्या नावाचीही भर पडली आहे. याआधी जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप एका महिलेने केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. आता जयकुमार रावल यांच्यावर माजी आमदार अनिल गोटे यांनी खळबजनक आरोप केले आहेत. मृत महिलेला जिवंत दाखवत रावल यांनी … Continue reading मृत महिलेला जिवंत दाखवत 10 एकर जमीन हडपली; जयकुमार रावल यांच्यावर अनिल गोटे यांचा आरोप