चिंचवडची जागा घा; अन्यथा काम करणार नाही! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा अजित पवारांना इशारा

चिंचवड विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यानंतरही जागा न मिळाल्यास आम्ही भाजपचे काम करणार नाही. आमच्यासमोर महाविकास आघाडीचा पर्याय खुला असल्याचा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी थेट अजितदादांना दिला. चिंचवड येथे बुधवारी (२५ रोजी) झालेल्या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, … Continue reading चिंचवडची जागा घा; अन्यथा काम करणार नाही! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा अजित पवारांना इशारा