9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत 50MP कॅमेरा असलेले फोन खरेदी करण्याची संधी, Samsung ची किंमत फक्त 6999 रुपये

जर तुम्ही बजेट सेगमेंटमध्ये नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर आता उशीर करू नका. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग बचत डेज सेलचा आज शेवटचा दिवस आहे. सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर चांगल्या डील्स ऑफर केल्या जात आहेत. यातच तुमचे बजेट कमी असले तरीही, या सेलमध्ये पर्यायांची कमतरता नाही. येथे आम्ही तुम्हाला या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या तीन जबरदस्त … Continue reading 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत 50MP कॅमेरा असलेले फोन खरेदी करण्याची संधी, Samsung ची किंमत फक्त 6999 रुपये