दोडाच्या जंगलात धुमश्चक्री; दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टनसह हिंदुस्थानचे चार जवान शहीद
जम्मू-कश्मीरच्या डोडा जंगलात दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात धुमश्चक्री सुरूच असून डोडा जिह्यातील डेसा येथील जंगलात शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात हिंदुस्थानी लष्कराच्या पॅप्टनसह 4 जवान शहीद झाले. दरम्यान, 1 जानेवारीपासून आतापर्यंत दहशतवाद्यांशी लढताना लष्कराच्या एका कॅप्टनसह 12 जवान शहीद झाले आहेत तर 10 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घटल्याचा एनडीए … Continue reading दोडाच्या जंगलात धुमश्चक्री; दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टनसह हिंदुस्थानचे चार जवान शहीद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed