वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सनने पदार्पणातच 106 धावांत 12 विकेट घेण्याचा पराक्रम करत जेम्स अॅण्डरसनच्या विक्रमी कारकीर्दीला संस्मरणीय निरोप दिला. इंग्लंडने अपेक्षेप्रमाणे विंडीजचा पहिल्या कसोटीच्या तिसऱया दिवशीच दारुण पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतली. इंग्लंडने विंडीजचा दुसरा डावही 136 धावांत गुंडाळला आणि डाव आणि 114 धावांचा महाविजय नोंदविला. गुरुवारीच इंग्लंडने विंडीजची 6 बाद 79 … Continue reading पदार्पणवीराचा विक्रमवीराच्या कारकीर्दीला सलाम! अॅटकिन्सनने पदार्पणातच 12 विकेट घेत अॅण्डरसनला दिला निरोप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed