शेतकऱ्यांना दिवसा मोफत विजेसाठी डिसेंबर 2026ची वाट पहावी लागणार

शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती. मात्र ही घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी डिसेंबर 2026पर्यंत शेतकऱयांना वाट पहावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच तसे संकेत आज वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना दिले. राज्य सरकारने शेतकऱयांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. शेतीसाठी 12 तास विजेची मागणी होती. यादृष्टीने प्रभावी अंमलबजावणी … Continue reading शेतकऱ्यांना दिवसा मोफत विजेसाठी डिसेंबर 2026ची वाट पहावी लागणार